Ferfar #2032 · नागेवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- उषा मुगुटराव नलवडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी श्री.छ.अभयसिंह महाराज वि.का.स.सेवा, सोसा.मर्या.लिंब ता.जि.सातारा
लिहुन देणार : प्रभाकर शंकर सोनमळे रा. नागेवाडी यांनी वि. का. सो. लि. मर्या.लिंब सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.44 वर रक्कम रुपये 1100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.