Ferfar #3791 · नेले
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : नेले वि.का.स.सेवा सोसायटी लि नेले, ता.जि.सातारा
लिहुन देणार : शब्बीर अब्दुलगणी फरास रा.नेले यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 326, 276, 299 वर रक्कम रुपये 20,50,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.