Ferfar #3793 · नेले
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : नेले वि.का.स.सेवा सोसायटी लि नेले, ता.जि.सातारा
लिहुन देणार : चंद्रकांत नारायण जाधव रा. नेले यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1055, 1066, 1279, 271/ब, 355, 532, 752, 790 वर रक्कम रुपये 40,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.