Ferfar #3612 · किडगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मा.शेतजमिन न्यायाधिकरण तथा तहसिलदार सो सातारा यांचे कडील आदेश क्रमांक कुका/32ग/एस आर/21/2025 संगणक संकेतांक क्र.2025/147 दिनांक-11/09/2026 आलेवरुन सदर गट क्रमांक 65/2,65/8,167/1,167/3,व167/10 मध्ये अधिकार क्षेत्रात असनारे रामचंद्र मारुती शेवडे ए कु मॅ
यांचे नाव कमी करुन इतर हक्कात दाखल करुन कुळ सुलाबाई जयसिंग जाधव यांचे मयत वारस 1) बाळु जयसिंग जाधव,2)संगिता कुंडलिक साळुंखे,3)अलका शरद देशमुख,4)ज्योती राधाकृष्ण जाधव,5)भरत जयसिंग जाधव,6)संदिप बाबुराव शेलार,7)सुनंदा संदिप इंदलकर,8)प्रिया बाबुराव शेलार यांचे इतर हक्कातील नाव कमी करुन 7/12 च्या हक्क सदरी दाखल करणेत आले .तसेच भूधारणा पद्धत भोगवटदार वर्ग 1 चे भोगवटदार वर्ग 2 केले .
इतर हक्कात "रामचंद्र मारुती शेवडे ए कु मॅ यांना कुळे 1 ते 8 यांचे कडून 6511/- अक्षरी सहा हजार पाचशे आकरा रुपये घेणेचा" अधिकार व कुळ कायदा कलम 43 अन्वये नवीन अविभाज्य शर्तीने व कलम 32,32ग,32ह चे तरतुदीस अधीन राहून असा शेरा दाखल केला.आदेश फायलीस दाखल असे.