Ferfar #3617 · किडगांव
सातारा, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- जे पी डेरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : भैरवनाथ वि.का.स.सेवा सोसायटी लि किडगांव, ता.जि.सातारा
लिहुन देणार : चंद्रकांत विष्णु कोळेकर ए.कु.मॅ. रा.किडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.27 वर रक्कम रुपये 6,75,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.