सातबारा Watch

← मर्ढे

Ferfar #3659 · मर्ढे

सातारा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
837
Talathi
धनश्री मधुकर गुरव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : कर्मयोगी भिकोबा बापूजी शिंगटे विकास सेवा सोसायटी ल, मर्ढे ता. जि. सातारा लिहुन देणार : आनंदराव बाबासाहेब शिंगटे रा. मर्ढे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 837 क्षेत्र 0.42 वर रक्कम रुपये 1050000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.