सातबारा Watch

← मर्ढे

Ferfar #3663 · मर्ढे

सातारा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
753, 754, 88, 881, 884, 989
Talathi
धनश्री मधुकर गुरव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026 लिहुन घेणार : मर्ढे विकास सेवा सोसा लि.मर्ढे , मर्ढे ता. जि. सातारा लिहुन देणार : शांताराम यदू रोकडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 754, 88, 881, 884, 989, 753 क्षेत्र 0.36 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.