Ferfar #3670 · मर्ढे
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : मर्ढे विकास सेवा सोसा लि.मर्ढे , मर्ढे ता. जि. सातारा
लिहुन देणार : परागकुमार हिंदूराव शिंगटे रा. मर्ढे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 201, 467, 768 क्षेत्र 1.43 वर रक्कम रुपये 3575000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.