सातबारा Watch

← गोवे

Ferfar #11476 · गोवे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
112/2/ए, 112/2/बी, 112/3
Talathi
प्रसन्न संभाजी शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहुन देणार : काळंगवाडी वि.का.स.सेवा.सोसा.लि काळंगवाडी ता.वाई जि.सातारा लिहुन घेणार : भानुदास नामदेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 112/2/ए वर फेरफार क्रमांक 11145 ने घेतलेला बोजा दिनांक 30/10/2024 रोजी काळंगवाडी वि का स सेवा सोसायटी चा भानुदास नामदेव शिंदे यांच्या नावे रु.97000/- या रकमेचा इकरार केला. सर्व्हे क्रमांक 112/2/बी वर फेरफार क्रमांक 11145 ने घेतलेला बोजा दिनांक 30/10/2024 रोजी काळंगवाडी वि का स सेवा सोसायटी चा भानुदास नामदेव शिंदे यांच्या नावे रु.97000/- या रकमेचा इकरार केला. सर्व्हे क्रमांक 112/3 वर फेरफार क्रमांक 11145 ने घेतलेला बोजा दिनांक 30/10/2024 रोजी काळंगवाडी वि का स सेवा सोसायटी चा भानुदास नामदेव शिंदे यांच्या नावे रु.97000/- या रकमेचा इकरार केला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.