Ferfar #11479 · गोवे
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1
- Talathi
- प्रसन्न संभाजी शिंदे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
मा.तहसीलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कुका/४३/एसआर/८७/२०२६ EO-3083461 दिनांक ३१/०८/२०२६ आलेवरून खातेदार दत्तात्रय दिनकर जाधव व ३ रा.गोवे ता.सातारा जि.सातारा बाजूस दाखल जुना स.नं.१५३/१ चालू गट नंबर ६०/१ क्षेत्र ० हे ५९ आर पो.ख ०.०३ आकार ६ रु ३८ पैसे या संपूर्ण जमिनीची भोगवटादार वर्ग 1 करून मिळणेबाबत अर्ज केला असून अर्जदार यांचेकडून शासन परिपत्रक क्र.जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन०१(ई१३७९२३४)दि.१६ जुलै २०२६(दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) या नुसार सदर प्रकरणी सामील असलेले ३२ एम प्रमाणपत्र फेरफार पाहता जुना स.नं.१५३/१ चालू गट नंबर ६०/१ चे कुळास ३२ एम प्रमाणपत्र देऊन १० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असलेचे दिसून येत आहे. नमूद आदेशाप्रमाणे कुळकायदा कलम ४३ अन्वये असलेली शर्त शिथिल करून जमिनीचा कुळकायदा कलम ४३ अन्वये असलेला भगोवटा वर्ग 2 चा भगोवटा वर्ग 1 करणेत आला.
अटी व शर्ती :-
ख. खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे.
ग. खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही
घ. मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 त्यांच्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही.