सातबारा Watch

← गोवे

Ferfar #11480 · गोवे

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
181/2/2, 181/2/6, 181/4
Talathi
प्रसन्न संभाजी शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/17/2026 संगणक क्रमांक-00017 आदेश दिनांक : 25/05/2026 मा.उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्र. क्र आरटीएस/अपील/१७/२०२६ संगणक क्रमांक- ०००१७ प्रमाणे मौजे गोवे ता.सातारा येथील बाजूस दाखल गट.नं. १८१/४,गट नंबर.१८१/२/२, गट नंबर.१८१/२/६ या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये मौजे गोवे येथील फेरफार क्रमांक ९९०८ ही नोंद रद्द करणेबाबतचा आदेश आलेवरून फेरफार क्रमांक ९९०८ ही नोंद रद्द करणेत येत आहे . सदरची नोंद आदेशाने केली असे. अर्ज व आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.