सातबारा Watch

← मालगांव

Ferfar #8553 · मालगांव

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
प्रविण भिमाजी आदक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल गट क्रमांक २२४ वर इतर अधिकारात दादासो जगन्नाथ कदम यांच्या नावे फेरफार क्रमांक ५९६६ अन्वये पिक कर्जाची बोजा नोंद दाखल आहे. सदर बोजा नोंद कमी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सातारा शहर यांच्याकडील दिनांक २५/०६/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून फेरफार नोंद केली.