Ferfar #6385 · आरफळ
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : आरफळ वि.का.स.सेवा सोसायटी लि आरफळ, ता.जि.सातारा
लिहुन देणार : लहु बाबुराव पवार रा. आरफळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 666, 632, 644/अ वर रक्कम रुपये 10,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.