सातबारा Watch

← आरफळ

Ferfar #6386 · आरफळ

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
342/ब
Talathi
नितीनकुमार गोरखनाथ फडतरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अजिंक्य विविध कार्यकारी सह सेवा संस्था मर्या आरफळ ता.जि.सातारा लिहून घेणार : सागर गोविंद साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 342/ब तपशिल : दिनांक 15/01/2024 रोजी अजिंक्य विविध कार्यकारी सह सेवा संस्था चा सागर गोविंद साबळे यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकार केला. - 5752 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि.15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.