Ferfar #6387 · आरफळ
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 718
- Talathi
- नितीनकुमार गोरखनाथ फडतरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण ता.फलटण जि सातारा
लिहून घेणार : यशवंत लक्ष्मण पवार वारस बजरंग यशवंत पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 718 तपशिल : तारण घे. - 1189
शाखा फलटण रू 4500/- दि. 11/8/71 - 1189
सेट्रल बॅक इंडिया - 1189
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.BM/PHALTAN/2026-27 दिनांक 17/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.