Ferfar #6797 · शिवथर
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : मा. किसनराव साबळे पाटील वि.का.स. सेवा सोसायटी लि., शिवथर ता. जि. सातारा
लिहुन देणार : प्रमोद भगवान साबळे रा. शिवथर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 160/14, 160/2, 277, 338, 642, 565/1, 572 क्षेत्र 1.66 वर रक्कम रुपये 2075000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.