सातबारा Watch

← वडूथ

Ferfar #3334 · वडूथ

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1059
Talathi
संतोष दादाराव पिसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार यांचे आई शोभा भरत साबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे मुलाचे असलेले नाव शत्रुघ्‍न उर्फ शुभम भरत साबळे ऐवजी शुभम भरत साबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक आर टी एस संगणक क्र.3129516 लगत मंडळ अधिकारी वडूथ यांचेकडील बा. र . नं 575 दि. 30/09/2026 व 5/10/2026 रोजी दाखल केलेला शेरा प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- पी 2690630 अन्वये शत्रुघ्‍न उर्फ शुभम भरत साबळे ऐवजी शुभम भरत साबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .