सातबारा Watch

← पाटखळ

Ferfar #6554 · पाटखळ

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
260/4
Talathi
मालोजी शंकर भोसले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कुका/32ग/एसआर/04/2025 आदेश दिनांक : 08/06/2026 बाजूस दाखल गटावर मा. तहसिलदार सो सातारा यांच्याकडील आदेश क्र.कुका/32ग/एसआर/04/2025,संगणक सांकेतांक क्रमांक 2025/00022,दिनांक 08/06/2026 वरून पाटखळ येथील स.नं. 260/4 एकूण क्षेत्र 0.42 हे आर पैकी क्षेत्र 0.3150 हे आर या जमिनीची कुळकायदा क्र.कुका/३२ग/एसआर/०४/२०२५ दि. २७/०४/२०२६ चे ३२ एम प्रमाणपत्र दुय्यम निबंधक वर्ग -२ सातारा क्र.२ यांचेकडील दस्त नं. ४३१२/२०२६ दि. २२/०५/२०२६ रोजी नोंदणीकृत केले असून कुळ सर्जेराव अर्जुना शिंदे,विष्णू अर्जुना शिंदे,प्रकाश सदाशिव शिंदे,हिंदुराव सदाशिव शिंदे,दत्तात्रय सदाशिव शिंदे,कालिंदा सदाशिव शिंदे यांनी सदर ३२ एम प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे . सदर ३२ एम प्रमाणपत्र ची नोंद गावचे दफ्तरी नोंद करून जमीन मालक सीताराम लक्ष्मण पुराणिक यांचे नाव कमी करणेत येऊन फेरफार क्र.६४०३ अन्वेय दाखल असलेला शेरा कमी करून कुळकायदा कलम 43 अन्वये नवीन शर्तीने असा शेरा दाखल करणेत आला.