Ferfar #6568 · पाटखळ
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार - अशोक मारुती शिंदे रा पाटखळ ता जि सातारा ,मारुती सखाराम शिंदे रा पाटखळ ता जि सातारा
लिहून देणार - यु टी आय बँक लि शाखा ता जि सातारा विलीनीकरणानंतर ऑक्सिस बँक लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी संतोष अंकुश नले
रीकन्व्हेन्स दस्त माहिती- सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक STR2-5732-2026,दिनांक 16/10/2026 पाहून यु टी आय बँक लि शाखा ता जि सातारा विलीनीकरणानंतर ऑक्सिस बँकेचा बोजा कमी केला असे.