Ferfar #10945 · वाढे
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 706
- Talathi
- सतिश संजय पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी बँक लि शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : रणजीत कमलाकर नलवडे रा. वाढे यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7789-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत कमलाकर नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शेतकरी मंगलम तर्फे प्रो प्रा रणजित कमलाकर नलवडे (खाता क्रमांक :- 10543) ,