Ferfar #10959 · वाढे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 421/29
- Talathi
- सतिश संजय पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कृष्णा नगर सातारा
लिहून घेणार : किरण रविंद्र नलवडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 421/29 तपशिल : कृष्णानगर शाखा तारण र रु 5000/- - 1494
सर्व्हे क्रमांक : 421/29 तपशिल : कृष्णानगर शाखा - 3088
र रू 85000/- करिता संपत पाडुंरंग - 3088
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कृष्णा नगर सातारा यांचेकडील पत्र/ दाखला क्र AU25/NOC/2026-27 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.