Ferfar #10961 · वाढे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 492/2
- Talathi
- सतिश संजय पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : मा. वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि फलटण जि सातारा
लिहून घेणार : मंगला सुरेश दुदुस्कर
यांनी सर्व्हे क्रमांक : 492/2 तपशिल : वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि फलटण जि सातारा यांचा मंगल सुरेश दुदुस्कर यांच्या हिस्स्यावर स्थावर मालमत्ता जप्ती आदेश - 10824
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि फलटण जि सातारा यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र /एच/ओ/वसुली/121/2026-27दि 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.