सातबारा Watch

← वनवासवाडी

Ferfar #3054 · वनवासवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
20/अ/1
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : रेप्को होम फायनान्स लि शाखा सातारा तर्फे प्रतिनिधी अक्षय संभाजी अकोलकर लिहून घेणार : गोरख लक्ष्मण जाधव,प्रतिभा गोरख जाधव गट नंबर/ सर्वे नंबर 20/अ/1 वरील रेप्को होम फायनान्स लि शाखा सातारा यांचेकडून दिनांक 29/11/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1202521 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.8841 दि.26/10/2026 व बँक पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.