Ferfar #2646 · पिरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/14/अ/1/2/3/प्लॉटनं
- Talathi
- सुरेखा प्रकाश गुरव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून घेणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सातारा .
लिहून देणार : कर्रजदार-रणजीत भानुदास सावंत सहकर्जदार-रुपाली रणजीत सावंत,सिद्धांत रणजीत सावंत रा. पिरवाडी यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4939 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/14/अ/1/2/3/प्लॉटनं.5 क्षेत्र 2.6100 आर.चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन रणजीत भानुदास सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.
2/14/अ/1/2/3/प्लॉटनं.5