Ferfar #2648 · पिरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/अ/14/प्लॉट
- Talathi
- सुरेखा प्रकाश गुरव
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : जनार्दन अनंतराव विभूते रा. पिरवाडी यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8837-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/अ/14/प्लॉट नं 3 क्षेत्र 5.7321 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन अनंतराव विभूते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार ज्योती प्रसन्न व्हनकवरे (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार सुमन जनार्दन विभुते (खाता क्रमांक :- 2701) ,
कर्जदार निलेश जनार्दन विभुते (खाता क्रमांक :- 2701) ,
4/अ/14/प्लॉट नं 3