सातबारा Watch

← पिरवाडी

Ferfar #2649 · पिरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
कन्व्हेन्स डीड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-कन्व्हेन्स डीड कन्व्हेन्स डीड लिहून देणार-चंद्रकांत रामजी पाटील तर्फे कु.मु.म्हणून राजन पोरे अॅण्ड असोसिएटस तर्फे प्रो.राजन नामदेव पोरे स.नं 15/4/प्लॉट नं 2 क्षेत्र 7.3475 आर.चौ.मी यावर बांधलेल्या ओजस विहार या प्रकल्पामधील एकूण 16 फ्लॅटसचे हे त्यांनी कन्व्हेन्स डीड लिहून घेणार-ओजस विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या पिरवाडी तर्फे चेअरमन दयानंद अर्जुन निकम,ओजस विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या पिरवाडी तर्फे सेक्रेटरी रौनक राजेंद्र कुलकर्णी यांना दु.नि.सातारा 2 यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्र.6611/2025 दि.09/12/2025 प्रमाणे विनामोबदला कन्व्हेन्स डीड करून दिले. 15/4/प्लॉट नं 2