सातबारा Watch

← पिरवाडी

Ferfar #2650 · पिरवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
कन्व्हेन्स डीड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुरेखा प्रकाश गुरव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-कन्व्हेन्स डीड कन्व्हेन्स डीड लिहून देणार-चंद्रकांत रामजी पाटील तर्फे कु.मु.म्हणून प्रो राजन पोरे अॅण्ड असोसिएटस तर्फे राजन नामदेव पोरे स.नं 15/4/प्लॉट नं 1 क्षेत्र 7.1950 आर.चौ.मी यावर बांधलेल्या आदित्य विहार या प्रकल्पामधील एकूण 20 फ्लॅटसचे हे त्यांनी कन्व्हेन्स डीड लिहून घेणार-आदित्य विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या पिरवाडी सातारा तर्फे चेअरमन मंगल रामचंद्र जाधव,आदित्य विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या पिरवाडी सातारा तर्फे सेक्रेटरी सचिन कृष्णात खापे यांना दु.नि.सातारा 2 यांचेकडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्र.5698 दि.15/10/2026 व कन्व्हेन्स डीड दस्त क्र.6601/2025 दि.08/12/2025 प्रमाणे विनामोबदला कन्व्हेन्स डीड करून दिले. 15/4/प्लॉट नं. 1