सातबारा Watch

← महागांव

Ferfar #4526 · महागांव

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
958/अ
Talathi
अक्षय गौरीशंकर जवळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सातारा जिल्हा मध्य.सह.बँक लि.सातारा शाखा क्षेत्र माहुली लिहून घेणार : आकाश राजेंद्र चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 958/अ तपशिल : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारा शाखा-क्षेत्रमाहुली यांचा 638000/- चा बोजा आकाश यांचे हिस्स्यास - 3158 फेरफार क्रमांकाने घेतलेला गहाणखत बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सातारा स्तर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.STR-4924-2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.