Ferfar #6033 · खिंडवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- प्रतिक्षा कृष्णा जाधव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.तहसिलदार सो सातारा यांचे कडील पत्र क्र.आरटीएस/कावि/२५५४/२०२६ दिनांक २८/०७/२०२६ आलेवरून त्यामध्ये नमूद केल्यानुसार मा.मंडल अधिकारी कोडोली यांचे कडील अहवाल जा.क्र.264/2026 दिनांक 22/06/2026 मध्ये नमूद केलेप्रमाणे मौजे खिंडवाडी ता.जि.सातारा येथील स.नं.31/2 मधील 7/12 चे इतर अधिकारातील बेचेनदार मार्तंड हरी कुंभार यांचा हा शेरा कमी केला.पत्रावरून नोंद केली.आरटीएस फायलीस दाखल असे.