Ferfar #6037 · खिंडवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रतिक्षा कृष्णा जाधव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सातारा
लिहून घेणार : विजय गोविंद यादव
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1/2/प्लॉटनं.3 तपशिल : प्रमाणे विजय गोविंद यादव यानी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5561
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.सातारा 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक STR2-5866-2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
8/1/2/प्लॉटनं.3