सातबारा Watch

← देगांव

Ferfar #12120 · देगांव

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1117
Talathi
प्रतिक्षा साहेबराव कदम
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा सातारा गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र गोपीनाथ सुतार रा. देगांव यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5920-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1117 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गोपीनाथ सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार माधुरी राजेन्द्र सुतार (खाता क्रमांक :- 16208) ,