Ferfar #12122 · देगांव
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1522/1/प्लॉट
- Talathi
- प्रतिक्षा साहेबराव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार इक्वीटास स्मॉल फायनास बँक लिमिटेड शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र प्रभाकर जगदाळे रा. देगांव यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5959-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1522/1/प्लॉट न. 3 क्षेत्र 2.3188 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र प्रभाकर जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - गिता राजेंद्र जगदाळे (खाता क्रमांक :- ) ,
1522/1/प्लॉट न. 3