Ferfar #12128 · देगांव
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1834
- Talathi
- प्रतिक्षा साहेबराव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : देगाव वि.का.स. सेवा सोसायटी लि देगाव ता.जि. सातारा
लिहून घेणार : अष्टविनायक गुलाबराव साळुंखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1834 तपशिल : दिनांक 09/02/2024 रोजी देगांव वि.का.स.सेवा.सोसा.लि. चा अष्टविनायक गुलाबराव साळुंखे यांच्या नावे रु.375000/- या रकमेचा इकरार केला. - 10672
दिनांक 09/06/2025 रोजी देगाव विकास सेवा सोसायटी लि देगाव(पाटेश्वर), ता.जि.सातारा चा अष्टविनायक गुलाबराव साळुंखे यांच्या नावे र.रु. 9250000/- कर्ज. - 11507
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.