सातबारा Watch

← सारखळ

Ferfar #2031 · सारखळ

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
110, 111, 112, 113, 145, 147, 148, 149
Talathi
एस एम शिंगटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 आदेशा वरून मा. तहसिलदार सो सातारा यांचेकडील रस्ता केस क्र रस्ता/एसआर/२३/२०२४ (कलम १४३) नुसार मंजूर करणेत आलेल्या मौजे सारखळ ता. जि. सातारा येथिल गट नं. ११०, १११.११२, ११३,१४७,१४८, १४९ या जमिनीस सारखळ-सातारा या दक्षिण-उत्तर मुख्य रस्त्यापासून गट नं. १४५, १४८, १४९,११३, ११२, १११ या जमिनीचे उत्तर-पूर्व तसेच गट नं १४७, ११० या जमिनीचे दक्षिण-पश्चिम सरबांधावरून म.ज.म.अ.१९६६ चे कलम १४३ नुसार रस्ता मंजूर करणेत आला आहे. सदर आदेशाचे अनुषंगाने वरील नमूद गटाचे इतर अधिकारात रस्त्याबाबत नोंद केली. सदरची नोंद वरील नमूद निकालपत्रानुसार केली असे. गट नं. १४७, १४८, १४९,११३,११२,१११ या गटा चे इतर हक्कात सरबांधावरुन रस्ता मंजूर गट नं. १४७, ११० चे सरबांधावरून उत्तर-पूर्व रस्ता मंजूर गट नं. १४५, १४८,१४९,११३,११२,१११ या गटाचे इतर हक्कात सरबांधावरुन रस्ता मंजूर गट नं. १४७, ११० चे सरबांधावरून दक्षिण-पश्चिम रस्ता मंजूर मा. मंडल अधिकारी कण्हेर यांचा जा.र.नं.-१२/२०२६ दि. १६/०३/२०२६ मा. तहसिलदार सो सातारा यांचा रस्ता/एस आर / २३/२०४ (कलम १४३) मा.उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आरटीएम / अपिल /१५६/२०२५ संगणक क्रमांक- ००२०९ चा आदेश वरील सर्व आदेशावरून नोंद केली. आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.