सातबारा Watch

← सारखळ

Ferfar #2034 · सारखळ

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
एस एम शिंगटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बबनराव बडदरे वि. का. स. सेवा. सोसा. लि. सारखळ ता.जि.सातारा लिहून घेणार : यश्वदाबाई बजरंग मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : म्हैस कर्ज 1500/. - 385 सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : लि इकरार करून घेणार - 448 सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : यश्वदाबाई . - 1436 सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : दिनांक 03/04/2023 रोजी बबनराव बडदरे वि. का. स. सेवा. सोसा. लि. सारखळ चा यश्‍वदाबाई बजरंग मोरे यांच्या नावे रु.2900000/- या रकमेचा इकार केला. - 1754 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.आर.टी.एस फायलीस दाखल असे.