सातबारा Watch

← सैदापुर

Ferfar #7857 · सैदापुर

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
48/7
Talathi
ए एन बोबडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सैदापूर ता. सातारा येथील स.न. ४८/७ क्षेत्र ०.११ आर या जमिनी मूळच्या येसू गेनू अहिरे पवार यांचे नावे होत्या ते दिनांक २७/२/१९७६ रोजी मयत झालेनंतर त्याना वारस मुले १. केशव यशवंत पवार २. जिजाबा यशवंत पवार ३. जयसिंग यशवंत पवार ४. श्रीरंग येसू पवार मुली ५. मुक्ताबाई भिकू जाधव ६. मानुकाबाई निळू वाघमळे ७. सोनुबाई जगदेवराव निकम बायको नाही असे वारसा असून सदर वारसापैकी केशव यशवंत पवार यांचे नाव एकुम म्हणून व इतर वारस इतर अधिकारात फेरफार न. १०४० ने दाखल झाले. त्यानंतर केशव यशवंत एक है दिनांक ९/९/१९७९ रोजी मयत झाले त्याना वारस मुले १. बजरंग केशव पवार २. सुभेदार कशव पवार ३. सुदाम केशव पवार ४. जमादार केशव पवार मुली ५. रत्नाबाई साहेबराव साळुंखे ६.शांताबाई प्रल्हाद शिंदे असे वारस असून सदर वारसापैकी बजरंग केशव पवार यांचे नाव एकुम म्हणून फेरफार न. १०५८ ने झाली आहे तथापि केशव यशवंत पवार यांची वारस नोंद फेरफार न, १०५८ ने करतेवेळी त्यामध्ये फेरफार न. १०४० मधील असणारे इतर वारस यांची नावे फेरफार नबर १०५८ मध्ये घेणे आवश्यक होते परंतु तसे न करता त्यामध्ये फक्त केशव यशवंत पवार यांचेच वारस दाखल केले ते पूर्णपणे चुकीचे झाले असलेचे प्रथमदर्शनी दिसून येते त्यानंतर बजरंग केशव पवार हे मयत झाले त्याना वारस मुले १. मधुकर बजरंग पवार २. सुधाकर बजरंग पवार ३. विठ्ठल बजरंग पवार मुली नाहीत पत्नी ४. सुमन बजरंग पवार भाऊ ५. सुदाम केशव पवार ६. सुभेदार केशव पवार ७. जमादार केशव पवार बहीण ८. रत्नाबाई साहेबराव साळुंखे ९. शांताबाई प्रल्हाद शिंदे असे वारस असून सदर वारसांची नोंद फेरफार न. ४८९७ ने झाली आहे सदरची नोंद हि सदर ग.न. ४८/७ या ७/१२ झाली असून त्यामधील इतर हक्कात असणारी येसू गेनू अहिरे यांचे फेरफार न. १०४० मधील इतर वारस जिजाबा यशवंत पवार, जयसिंग यशवंत पवार, श्रीरंग येसू पवार, मुली मुक्ताबाई भिकू जाधव, मानुकाबाई निळू वाघमळे, सोनुबाई जगदेवराव निकम यांची नावे दाखल करणेची राहून गेली आहेत ती नावे ग.न ४८/७ मध्ये दाखल करणेस हरकत नाही असे मा.तहसिलदार सो सातारा यांच्याकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/5195/2026 दि.19/10/2026 तसेच मा.मंडळ अधिकारी यांच्याकडील अहवाल जा.क्र.कावि/1895/2026 दि.13/10/2026 अन्वये नोंद केली असे.