Ferfar #15865 · कोंडवे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ए एन बोबडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दि कराड अर्बन को ऑफ बँक लि कराड
लिहून घेणार : शहाबाज इब्राहीम मकानदार
यांनी सर्व्हे क्रमांक : 185/7/अ/2/प्लॉटनं.15 तपशिल : शहाबाज इब्राहीम मकानदार यांच्या हिश्यावर दि कराड अर्बन को ऑफ बँक लि कराड यांचा र.रु.2025000/- चा बोजा नोंद असे. - 15244
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सातारा 1 यांच्याकडील रीकन्व्हेंस दस्त क्र.8566/2026 दि.15/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
185/7/अ/2/प्लॉटनं.15