सातबारा Watch

← कोंडवे

Ferfar #15875 · कोंडवे

सातारा, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ए एन बोबडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- सतीश प्रभाकर मांडरे रा. कोंडवे(खाता क्रमांक20539) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178/1/प्लॉटनं.1, बिगरशेती क्षेत्र 1.2187 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2187 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अरुण अंकुश घाडगे ,सर्जेराव रामचंद्र कडव - - -, (खाता क्रमांक :-21002)गट/सर्व्हे क्रमांक 178/1/प्लॉटनं.1 बिगरशेती क्षेत्र 1.2187 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4881 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 178/1/प्लॉटनं.1