Ferfar #15877 · कोंडवे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ए एन बोबडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : दि गुजराथी अर्बन को ऑप क्रेडीट सोसा ली सातारा
लिहून घेणार : साधना प्रविण कुलकर्णी
यांनी सर्व्हे क्रमांक : 180/23/प्लॉट नं.13 तपशिल : दि गुजराथी अर्बन को ऑप क्रेडीट सोसा ली सातारा र रु 28,00,000/- - 12303
गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा लि. सातारा यांचे कडील जप्ती आदेश साधना प्रवीण कुलकर्णी यांच्या हिस्श्यावर - 13108
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक 1 यांचेकडील रीकॉन्व्हेन्स दस्त क्र.8836/2026 दि.26/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
180/23/प्लॉट नं.13