सातबारा Watch

← यवतेश्वर

Ferfar #2807 · यवतेश्वर

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/1ब
Talathi
प्रशांत निवृत्‍ती जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्र आर टी एस/अपील/196/2026 दि 5/10/2026रोजीचा आदेश आलेवरून मौजे यवतेश्वर ता सातारा यथील स नं 50/1ब क्षेत्र 1.43 हे आर या जमीन विक्री बाबत झालेला फेरफार क्र 2762 हा रद्द करण्यात आला.मा उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आदेशावरून नोंद केली.