Ferfar #532 · आलवडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/7, 10/11, 18, 2/36, 21/3/ब, 25/12, 25/13, 25/15, 25/19/ब, 25/22, 26/11, 26/16, 28/10, 28/20, 29/3, 32/1, 33/2, 34/14, 34/16, 35, 39/3, 39/7, 5/1, 54/5, 56/21/ब, 57/5, 6/12, 6/16, 6/18, 6/51
- Talathi
- पंडीत भिवा करपे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शंकर राजाराम सुर्वे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शंकर राजाराम कासार ऐवजी शंकर राजाराम सुर्वे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीसएस/COMP.NO.3130472 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04 ते १०/6/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2637170 अन्वये शंकर राजाराम कासार ऐवजी शंकर राजाराम सुर्वे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .