Ferfar #2649 · डबेवाडी
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : काळेश्वरी वि.का.स.सेवा.सोसा.लि; डबेवाडी,जकातवाडी,शहापूर., मु.डबेवाडी पो.जकातवाडी ता.जि.सातारा
लिहुन देणार : बाळकृष्ण शामराव माने रा. डबेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/2ब,68/1ब,72/2,9/2,93/3,96/1अ,96/1क,98/9/अ क्षेत्र 13.4410 वर रक्कम रुपये 1875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.