Ferfar #4988 · जकातवाडी
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : काळेश्वरी वि का स सेवा सोसा.लि, जकातवाडी
लिहुन देणार : धनंजय बाळकृष्ण जगताप रा. जकातवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2/1,4/1/अ/1 क्षेत्र 2.8200 वर रक्कम रुपये 475000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.