सातबारा Watch

← दरे तर्फ परळी

Ferfar #898 · दरे तर्फ परळी

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
77/3
Talathi
आकाश अविनाश लोंढे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 गजराबाई काशीनाथ जाधव 2 सुरेखा सुरेश शिंदे 3 कुमार काशिनाथ जाधव 4अनिता रामचंद्र जाधव 5 अर्चना अर्जुन कदम 8 सोनाली संतोष निमज 9 रुपाली सचिन पवार 10 सिमा अमोल शिंदे 11 रत्नमाला शिवाजी जाधव 12 अरुण काशिनाथ जाधव 13 रुपाली सचिन पवार लिहून घेणार :-लक्ष्मण काशिनाथ जाधव, कुमार काशिनाथ जाधव दुय्यम निंबधक सातारा 1 यांचेकडील दस्‍त क्रमांक 9486/2025 दिनांक 16/12/2025 प्रमाणे लिहून देणार यांनी गट नंबर 77/3 मधील त्‍यांच्‍या नावे असणारा संपूर्ण हिस्‍सा विनामोबदला लिहून घेणार यांचे लाभार्थ सोडला. दस्‍त क्रमांक 9486/2025 ची छायांकीत प्रत पाहून नोंद केली. प्रत आरटीएस फाईलीस दाखल असे.