सातबारा Watch

← शेळकेवाडी

Ferfar #2307 · शेळकेवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
335/1
Talathi
गायकवाड प्रफुल्ल पंडितराव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : लावंघर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. लावंघर लिहून घेणार : पांडुरंग दत्तात्रय पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 335/1 तपशिल : दिनांक 11/12/2023 रोजी लावंघर विकास सेवा सोसायटी लि.लावंघर चा पांडुरंग दत्तात्रय पवार यांच्या नावे रु.1150000/- या रकमेचा इकार केला. - 1921 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. 2026/48 दि. 30/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.