Ferfar #8495 · सोनगांव तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/4
- Talathi
- गायकवाड प्रफुल्ल पंडितराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संभाजी हणमंत जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संभाजी हणमंत आगलावे ऐवजी संभाजी हणमंत जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.3555 दि. 27/08/2026 लगत मंडल अधिकारी शेंद्रे यांचेकडील पत्र जा.क्र. 583/2026 दि.09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- पी-2674199 अन्वये संभाजी हणमंत आगलावे ऐवजी संभाजी हणमंत जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .