सातबारा Watch

← सोनगांव तर्फ सातारा

Ferfar #8497 · सोनगांव तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1, 59/3
Talathi
गायकवाड प्रफुल्ल पंडितराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गंगाराम विठ्ठल लोंढे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गंगाराम विठु लोंढे ऐवजी गंगाधर विठ्ठल लोंढे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/ई-क्र.3099806 दि. 07/09/2026 लगत मंडलाधिकारी शेंद्रे यांचेकडील पत्र जा.क्र. 665/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/09/2026 मधील नोंदणी क्र. पीआर-2687215 अन्वये गंगाराम विठु लोंढे ऐवजी गंगाधर विठ्ठल लोंढे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .