Ferfar #5923 · शेंद्रे
सातारा, सातारा · JSON
- Type
- जप्ती आदेश रद्द
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 409
- Talathi
- शंभुराजे जयवंतराव सपकाळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - जप्ती आदेश रद्द
विशेष वसुली अधिकारी श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या. अपशिंगे ता. सातारा यांचेकडील नमुना फॉर्म नं.4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेबाबत आदेश आलेवरून जा क्र. ८११ दि. १४/१०/२०२६ आलेवरून मौजे शेंद्रे येथील बाजूस दाखल गट नं. वरील इतर हक्कातील खातेदार संगिता संजय कांबळे यांच्या नावे असलेला जप्ती आदेश रद्द केला असे. जप्ती आदेश रद्द प्रत दप्तरी दाखल असे.