Ferfar #5924 · शेंद्रे
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 360
- Talathi
- शंभुराजे जयवंतराव सपकाळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. शेंद्रे ता.जि.सातारा
लिहून घेणार : सचिन सुदाम पोतेकर, नितीन सुदाम पोतेकर, मनिषा सुदाम पोतेकर, रत्नाबाई सुदाम पोतेकर यांनी
गट नंबर/ सर्वे नंबर 360 वरील तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. शेंद्रे ता.जि.सातारा यांचेकडून दिनांक 13/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.63/2026-27 दि.23/09/2026 सोबत रिकन्व्हेन्स दस्त क्र.8085-2026 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.