सातबारा Watch

← शेंद्रे

Ferfar #5925 · शेंद्रे

सातारा, सातारा · JSON

Type
जप्ती आदेश रद्द
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
339, 55, 59
Talathi
शंभुराजे जयवंतराव सपकाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - जप्ती आदेश रद्द विशेष वसुली अधिकारी श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या. अपशिंगे ता. सातारा यांचेकडील नमुना फॉर्म नं.4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेबाबत आदेश आलेवरून जा क्र. 845 दि. 23/10/2026 आलेवरून मौजे शेंद्रे येथील बाजूस दाखल गट नं. वरील इतर हक्कातील खातेदार गौतम भिकाजी वाघमारे यांच्या नावे असलेला जप्ती आदेश रद्द केला असे. जप्ती आदेश रद्द प्रत दप्तरी दाखल असे.